शनिवार, ११ डिसेंबर, २०१०

अपिलाच्या अर्जाचा नमुना

येथे रु. २०/-चा कोर्ट फी स्टँम्प लावावा

प्रेषक,
अपीलकर्त्याचे नाव :
पत्ता :


प्रति,
मान.
(अपिलिय अधिकाऱ्‍याचे नाव / पद / पत्ता)

१. अपीलकर्त्याचे संपूर्ण नाव:
२.पत्ता :
३. राज्य शासकीय माहिती अधिकाऱ्‍यासंबंधी माहिती :
४. ज्या आदेशाविरुध्द अपील केले असेल तो आदेश प्राप्त झाल्याची तारीख :
( आदेश दिला असेल तर)
५. अपील दाखल करण्याची अंतिम तारीख :
६. अपीलाची कारणे :
७. आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील :
अ) आवश्यक माहितीचे स्वरूप व विषय :
ब) शासनाच्या ज्या विभागाशी माहिती निगडीत आहे त्या विभागाचे किँवा कार्यालयाचे नाव व पत्ता :


ठिकाण :
दिनांक :

अर्जदाराची स्वाक्षरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा