येथे रु. २०/-चा कोर्ट फी स्टँम्प लावावा
प्रेषक,
अपीलकर्त्याचे नाव :
पत्ता :
प्रति,
मान.
(अपिलिय अधिकाऱ्याचे नाव / पद / पत्ता)
१. अपीलकर्त्याचे संपूर्ण नाव:
२.पत्ता :
३. राज्य शासकीय माहिती अधिकाऱ्यासंबंधी माहिती :
४. ज्या आदेशाविरुध्द अपील केले असेल तो आदेश प्राप्त झाल्याची तारीख :
( आदेश दिला असेल तर)
५. अपील दाखल करण्याची अंतिम तारीख :
६. अपीलाची कारणे :
७. आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील :
अ) आवश्यक माहितीचे स्वरूप व विषय :
ब) शासनाच्या ज्या विभागाशी माहिती निगडीत आहे त्या विभागाचे किँवा कार्यालयाचे नाव व पत्ता :
ठिकाण :
दिनांक :
अर्जदाराची स्वाक्षरी
शनिवार, ११ डिसेंबर, २०१०
माहितीच्या अर्जाचा नमुना
येथे रु.१०/-चा कोर्ट फी स्टँम्प लावावा
प्रति,
मान. शासकीय माहिती अधिकारी/राज्य माहिती अधिकारी(विभागाचे नाव व पत्ता)
१. अर्जदाराचे संपूर्ण नाव:
२.पत्ता:
३.आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील :
अ) माहितीचा विषय :
ब) माहितीशी संबंधित कालावधी :
क) आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन :
ड) माहिती टपालाद्वारे किँवा व्यक्तिशः आवश्यक आहे किँवा कसे (प्रत्यक्ष टपाल खर्च अतिरिक्त शुल्कामध्ये समाविष्ट केला जाईल)
इ)टपालाद्वारे असेल त्याबाबतीत (सर्वसाधारण, नोँदणीकृत किँवा शीघ्र)
४.अर्जदार दारिद्यरेषेखालील व्यक्ती आहे किँवा नाही :
(असल्यास, सोबत पुराव्याची छायांकित प्रत जोडावी)

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)